Skip to main content

Posts

*राज्य ego वर चालवायचं नसतं*

 *राज्य ego  वर चालवायचं नसतं*    COVID आणि बाकी समस्यांच्या मध्ये आज महाराष्ट्र विधानसभेचं monsoon  अधिवेशन पार पडलं. दुपारी सुमारे १-१३० च्या दरम्यान पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना बोलायची संधी मिळाली. आपल्या राज्याबद्दलची आस्था आणि त्यातून मार्ग काढायची तीव्र इच्छा त्यांच्या भाषणातून प्रकट झाली. मुख्यमंत्री पद घशातून काढून घेतल्यानंतरही विरोधी पक्ष नेता म्हणूनही महाराष्ट्र बद्दलची तळमळ त्यांच्या भाषणातून दिसली. *काही विरोधकही म्हणाले असतील मुख्यमंत्री हवा तर असा*. इतक्या असंख्य विषयांना हात घातला कि समोर बसलेल्या मास्क आणि मुखवटाधारी मुख्यमंत्र्यांना घाम फुटला असेल.  हे भाषण सध्या  महाराष्ट्राला भेडसावत असलेल्या प्रश्नांची ज्यांना जाण आहे त्या सर्वांना नक्कीच भावले असेल ... हो हो तो भक्त नसला तरीही......  COVID पासून सुरुवात करून राज्य भर केलेल्या असंख्य दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतीचं नुकसान, कोकण आणि मराठवाडा पूर, मच्छिमारांचे प्रश्न  मेट्रो, शेतकऱ्यांना वाटण्यात आलेली जुनी बियाणी आणि त्यांची हताशता , COVID  जंबो सेन्टर मधल्या भ्रष्टाचाराचा ओझरता उल्लेख, re -in
Recent posts

Goa vacation

My Dad booked the tickets for Goa .I had a dream to go on a vacation by a flight.I was excited for the Goa trip so I could not sleep at night.When my parents woke me up I woke up immediately . Then  I realized that my dream came true . At early morning I left for Goa . I saw the shape of India through the window on the flight . In the morning I reached Goa.Goa airport was marvelous and I liked it .We went to our hotel by the bus.There were many foreigners in the bus . I was bored in the bus so I played games on the I pad till I reached the hotel.When I reached the hotel I was mesmerized to see it. The hotel representative guided us to our room .Our room was wonderful . We had breakfast I ate croissonts and chocos . Then we explored the hotel.In the night we slept .Next day I enjoyed swimming with my father on a hot day. The other day we went to the lighthouse. I enjoyed climbing the lighthouse.My  little brother Siddharth was eating biscuits and I enjoyed the breath taki